१८-२४ एप्रिल
१ शमुवेल २३-२४
गीत ३५ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“धीर धरा आणि यहोवावर भरवसा ठेवा”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
१शमु २३:१६, १७—आपण योनाथानच्या उदाहरणाचं कसं अनुकरण करू शकतो? (टेहळणी बुरूज१७.११ २७ ¶११)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) १शमु २३:२४–२४:७ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. तुमच्या क्षेत्रात सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे अभ्यास ६)
पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. मग शिकवण्याच्या साधनांमधलं एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे अभ्यास १३)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज१९.०३ २३-२४ ¶१२-१५—विषय: तुम्ही ज्यांना बायबलबद्दल शिकवता त्यांच्याशी धीराने वागा. (शिकवणे अभ्यास १४)
ख्रिस्ती जीवन
“सर्व समस्या एक दिवस नक्कीच संपतील”: (१५ मि.) चर्चा. विभागलेल्या जगात ऐक्याने राहणारे लोक हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) ऐका आणि जीवन जगा! भाग १३ आणि १४
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ७ आणि प्रार्थना