देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
धीर धरा आणि यहोवावर भरवसा ठेवा
दावीदवर आलेली समस्या कायमची काढून टाकायची त्याच्याजवळ एक चांगली संधी होती (१शमु २४:३-५)
दावीदने यहोवाच्या दृष्टिकोनातून विचार केला आणि आत्मसंयम दाखवला (१शमु २४:६, ७)
दावीदला भरवसा होता की यहोवा त्याच्या समस्या सोडवेल (१शमु २४:१२, १५; टेहळणी बुरूज०४ ४/१ १६ ¶८)
बायबल तत्त्वांच्या विरोधात जाऊन समस्या सोडवण्याऐवजी आपणसुद्धा दावीदसारखा धीर धरला पाहिजे आणि यहोवावर भरवसा ठेवला पाहिजे.—याक १:४; टेहळणी बुरूज०४ ६/१ २२-२३.