२१-२७ मार्च
१ शमुवेल १६-१७
गीत २३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“हे युद्धं यहोवाचं आहे”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
१शमु १६:७—यहोवा आपल्यात काय पाहतो? (टेहळणी बुरूज१९.०२ २२ ¶११)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) १शमु १६:१-१३ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
स्मारकविधीचं आमंत्रण: (२ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास ११)
स्मारकविधीचं आमंत्रण: (३ मि.) तुम्ही आधी ज्यांना प्रचार केला आहे त्यांना आमंत्रण पत्रिका द्या. जसं की कामाच्या ठिकाणी, शाळेत किंवा नातेवाइकांना. (शिकवणे अभ्यास २)
पुनर्भेट: (३ मि.) ज्यांनी स्मारकविधीचं आमंत्रण स्वीकारलं आहे आणि आवड दाखवली आहे त्यांची पुनर्भेट घ्या. (शिकवणे अभ्यास ४)
पुनर्भेट: (३ मि.) ज्यांनी स्मारकविधीचं आमंत्रण स्वीकारलं आहे आणि आवड दाखवली आहे त्यांची पुनर्भेट घ्या. त्यांना आपल्या वेबसाईटबद्दल सांगा. (शिकवणे अभ्यास २०)
ख्रिस्ती जीवन
“यहोवावर भरवसा ठेवण्याचे तीन मार्ग”: (१५ मि.) चर्चा. छळ झाला तरी घाबरण्याची गरज नाही हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) ऐका आणि जीवन जगा! भाग ७ आणि ८
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ८ आणि प्रार्थना