व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

तुम्ही विचार न करता तडकाफडकी निर्णय घेता का?

तुम्ही विचार न करता तडकाफडकी निर्णय घेता का?

दावीदने नाबालकडे जी विनंती केली ती तो पूर्ण करू शकत होता. पण त्याने दावीदचा अपमान केला (१शमु २५:७-११; अनुकरण करा अध्या.९ ¶१०-१२)

दावीद विचार न करता नाबालच्या घराण्यातल्या लोकांना मारायला निघाला होता (१शमु २५:१३, २१, २२)

अबीगईलने दावीदला रक्‍तदोषी होण्यापासून रोखलं (१शमु २५:२५, २६, ३२, ३३; अनुकरण करा अध्या.९ ¶१८)

स्वतःला विचारा: ‘खरेदी करताना किंवा रागात आणि निराशेत असताना मी विचार न करता निर्णय घेतो का? की मी थोडा वेळ थांबून त्याचे काय परिणाम होतील याचा विचार करतो?’—नीत १५:२८; २२:३.