२८ मार्च ते ३ एप्रिल
१ शमुवेल १८-१९
गीत ५२ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“यहोवाच्या सेवेत आपण चांगलं करत असलो तरी नम्र राहिलं पाहिजे”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
१शमु १९:२३, २४—कोणत्या अर्थाने शौल राजा “संदेष्ट्यांसारखा वागत राहिला”? (इन्साइट-२ ६९५-६९६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) १शमु १८:२५–१९:७ (शिकवणे अभ्यास ११)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
“सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा—वाईट सवयी सोडायला तुमच्या विद्यार्थ्याला मदत करा”: (१० मि.) चर्चा. वाईट सवयी सोडायला तुमच्या विद्यार्थ्याला मदत करा हा व्हिडिओ दाखवा.
भाषण: (५ मि.) आपली राज्य सेवा १/०३ १—विषय: नम्रतेने करण्याजोगे काम (शिकवणे अभ्यास १३)
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (१५ मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) ऐका आणि जीवन जगा! भाग ९ आणि १०
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत १९ आणि प्रार्थना