देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
यहोवाच्या सेवेत आपण चांगलं करत असलो तरी नम्र राहिलं पाहिजे
इस्राएली लोकांनी दावीदची स्तुती केली (१शमु १८:५-७; टेहळणी बुरूज०४ ४/१ १५ ¶४)
यहोवाने दावीदच्या सर्व कामांवर आशीर्वाद दिला (१शमु १८:१४)
दावीद नम्र राहिला (१शमु १८:२२, २३; टेहळणी बुरूज१८.१ २८ ¶६-७)
यहोवाच्या सेवेत आपल्याला आशीर्वाद मिळतात तेव्हा नम्र राहणं का महत्त्वाचं आहे? नम्र राहायला आपल्याला कशामुळे मदत होईल?