७-१३ मार्च
१ शमुवेल १२-१३
गीत २२ आणि प्रार्थना
सुरुवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“गर्विष्ठ होऊन मर्यादा ओलांडल्यामुळे अपमान होतो”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
१शमु १२:२१—इस्राएली लोक कशा प्रकारे “निरर्थक” गोष्टींच्या (किंवा “काल्पनिक,” तळटीप) मागे लागले? (टेहळणी बुरूज११ ७/१५ १३ ¶१५)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) १शमु १२:१-११ (शिकवणे अभ्यास २)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पहिली भेट: इतरांना मदत करा—योह १५:१३ हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्नावर चर्चा करा.
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे अभ्यास १)
बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या! धडा ४ प्रस्तावना आणि मुद्दे १-२ (शिकवणे अभ्यास १३)
ख्रिस्ती जीवन
संघटनेची कामगिरी: (५ मि.) मार्च महिन्यासाठी असलेला संघटनेची कामगिरी हा व्हिडिओ पाहा.
मंडळीच्या गरजा: (१० मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) ऐका आणि जीवन जगा! भाग ३ आणि ४
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत २७ आणि प्रार्थना