१०-१६ एप्रिल
२ इतिहास ८-९
गीत ८८ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“तिला बुद्धीचं महत्त्व माहीत होतं”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
२इत ९:१९—शलमोनच्या राजासनासमोर सहा पायऱ्यांवर असलेले १२ सिंहांचे पुतळे कशाला सूचित करत असावेत? (इन्साइट-२ १०९७)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) २इत ८:१-१६ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पहिली भेट: इतरांना मदत करा—योह १५:१३ हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्नावर चर्चा करा.
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. (शिकवणे अभ्यास २)
बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या! धडा ०९ मुद्दा ६ (शिकवणे अभ्यास १९)
ख्रिस्ती जीवन
“दररोज बायबल वाचा आणि देवाकडून असलेली बुद्धी मिळवा”: (१५ मि.) चर्चा आणि व्हिडिओ.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय १४ ¶१५-२०
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत १०२ आणि प्रार्थना