व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शबाची राणी शलमोन राजाच्या राजदरबारात त्याला भेटायला आली आहे

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

तिला बुद्धीचं महत्त्व माहीत होतं

तिला बुद्धीचं महत्त्व माहीत होतं

शबाच्या राणीने शलमोन राजाला भेटण्यासाठी खूप लांबचा आणि खडतर प्रवास केला (२इत ९:१, २; टेहळणी बुरूज९९ ११/१ २० ¶४; टेहळणी बुरूज९९ ७/१ ३० ¶४-५)

शलमोन राजाची बुद्धिमत्ता आणि ऐश्‍वर्य पाहून शबाची राणी थक्क झाली (२इत ९:३, ४; टेहळणी बुरूज९९ ७/१ ३०-३१ ¶७; पहिल्या पानावरचं चित्र पाहा)

तिने जे पाहिलं त्यामुळे ती यहोवाचा गौरव करायला प्रवृत्त झाली (२इत ९:७, ८; टेहळणी बुरूज९५ ९/१ ११ ¶१२)

शबाच्या राणीला बुद्धी किती मौल्यवान आहे, हे माहीत होतं. म्हणून बुद्धी मिळवण्यासाठी ती मोठा त्याग करायला तयार होती.

स्वतःला विचारा, ‘गुप्त खजिना मिळवण्यासाठी मी जितकी मेहनत घेतली असती तितकीच मेहनत मी बुद्धी मिळवण्यासाठी घेतो का?’​—नीत २:१-६.