१३-१९ मार्च
१ इतिहास २७-२९
गीत १३३ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“एका प्रेमळ पित्याचा सल्ला”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
१इत २७:३३—एकनिष्ठ मित्र असण्याच्या बाबतीत हूशयने एक चांगलं उदाहरण कसं मांडलं? (टेहळणी बुरूज१७.०३ २९ ¶७-८)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) १इत २७:१-१५ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. पुनर्भेट: इतरांना मदत करा—मत्त २०:२८ हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्नावर चर्चा करा.
पुनर्भेट: (४ मि.) बऱ्याच वेळा पुनर्भेट दिलेल्या आणि खरंच आवड दाखवणाऱ्या, तसंच स्मारकविधीचं आमंत्रण स्वीकारलेल्या व्यक्तीसोबत संभाषण सुरू ठेवा. येशूला का मरावं लागलं? या व्हिडिओबद्दल सांगा आणि चर्चा करा. (व्हिडिओ दाखवू नका) (शिकवणे अभ्यास ९)
पुनर्भेट: (४ मि.) बऱ्याच वेळा पुनर्भेट दिलेल्या आणि खरंच आवड दाखवणाऱ्या, तसंच स्मारकविधीचं आमंत्रण स्वीकारलेल्या व्यक्तीसोबत संभाषण सुरू ठेवा. आनंद घ्या! या माहितीपत्रकातून बायबल अभ्यास सुरू करा. (शिकवणे अभ्यास ६)
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (५ मि.)
संघटनेची कामगिरी: (१० मि.) मार्च महिन्यासाठी असलेला संघटनेची कामगिरी हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय १३ ¶१५-२१
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ८९ आणि प्रार्थना