व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

एका प्रेमळ पित्याचा सल्ला

एका प्रेमळ पित्याचा सल्ला

यहोवाला पूर्णपणे जाणून घे (१इत २८:९; टेहळणी बुरूज०५ २/१५ १९ ¶९)

पूर्ण हृदयाने यहोवाची सेवा कर (१इत २८:९; टेहळणी बुरूज१२ ४/१५ १६ ¶१३)

यहोवावर भरवसा ठेव आणि घाबरू नकोस (१इत २८:२०; टेहळणी बुरूज१७.०९ ३२ ¶२०-२१)

वयोवृद्ध दावीद राजाने आपल्या मुलाला, शलमोनला हा सल्ला दिला. कारण तो तरुण होता आणि त्याला काहीच अनुभव नव्हता. शिवाय त्याला मंदिराच्या बांधकामाचं मोठं काम सुरू करायचं होतं. पण हा सल्ला आपल्या सगळ्यांसाठी आणि खासकरून तरुणांसाठी का महत्त्वाचा आहे?