१७-२३ एप्रिल
२ इतिहास १०-१२
गीत १०२ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“चांगल्या सल्ल्याचे फायदे”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
२इत ११:१५—‘बकऱ्यांसारखी दैवतं’ कशाला सूचित करत असावीत? (इन्साइट-१ ९६६-९६७)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) २इत १०:१-१५ (शिकवणे अभ्यास २)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्यांचा विषय वापरून संभाषण सुरू करा. (शिकवणे अभ्यास १२)
पुनर्भेट: (४ मि.) बऱ्याच वेळा पुनर्भेट दिलेल्या आणि खरंच आवड दाखवणाऱ्या व्यक्तीसोबत चर्चेसाठी असलेल्या नमुन्यांचा विषय वापरून संभाषण सुरू ठेवा. शिकवण्याच्या साधनांपैकी असलेलं एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे अभ्यास ६)
भाषण: (५ मि.) सेवा स्कूल ६९ ¶४-७० ¶१—विषय: बायबल विद्यार्थी सल्ला मागतात तेव्हा त्यांना संशोधन करायला शिकवा (शिकवणे अभ्यास २०)
ख्रिस्ती जीवन
“बायबल अभ्यासासाठी बनवण्यात आलेल्या व्हिडिओंचा कसा वापर करावा”: (५ मि.) भाषण आणि व्हिडिओ. चला, बायबलमधून शिकू या! हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीच्या गरजा: (१० मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय १४ ¶२१-२५, १४क
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत १०१ आणि प्रार्थना