देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
चांगल्या सल्ल्याचे फायदे
रहबामला एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा होता (२इत १०:१-४; टेहळणी बुरूज१८.०६ १३ ¶४)
निर्णय घेण्यासाठी त्याने इतरांकडून सल्ला घेतला (२इत १०:६-११; टेहळणी बुरूज०१ ९/१ २९ ¶१-२)
रहबामने चांगला सल्ला स्वीकारला नाही, त्यामुळे त्याला आणि त्याच्या लोकांना त्याचे वाईट परिणाम भोगावे लागले (२इत १०:१२-१६; इन्साइट-२ ७६८ ¶१)
वयाने मोठ्या आणि आध्यात्मिक रीत्या प्रौढ असलेल्या लोकांकडे भरपूर अनुभव असल्यामुळे, एखाद्या निर्णयाचे परिणाम पुढे काय होतील हे ते सहसा सांगू शकतात.—ईयो १२:१२.
स्वतःला विचारा, ‘मंडळीतल्या कोणत्या भाऊबहिणींकडून मला चांगला सल्ला मिळू शकतो?’