व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

शलमोन राजा चुकीचा निर्णय घेतो

शलमोन राजा चुकीचा निर्णय घेतो

[२ इतिहास पुस्तकाची प्रस्तावना  हा व्हिडिओ दाखवा.]

शलमोनने इजिप्तमधून घोडे आणि रथ जमा केले (अनु १७:१५, १६; २इत १:१४, १७)

शलमोनने तयार केलेल्या नवीन सैन्यासाठी असलेल्या घोड्यांची आणि रथांची देखरेख करण्यासाठी त्याने आणखी लोकांना कामावर ठेवलं आणि बरीच शहरं उभी केली (२इत १:१४; इन्साइट-१ १७४ ¶५; ४२७)

हे खरंय, की शलमोन राजाच्या काळात लोकांची खूप भरभराट झाली. पण रहबाम राजाच्या काळात लोकांनी रहबामविरुद्ध बंड केलं. कारण त्याने लोकांवर असलेला कामाचा भार कमी केला नव्हता. उलट तो आणखी वाढवला होता. (२इत १०:३, ४, १४, १६) आपण जे काही निर्णय घेतो त्याचे परिणाम आपल्याला नेहमी भोगावे लागतात.​—गल ६:७.