२४-३० एप्रिल
२ इतिहास १३-१६
गीत ३ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“नेहमी यहोवावर अवलंबून राहा”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
२इत १५:१६—आपण आसा राजासारखं धैर्य कसं दाखवू शकतो? (टेहळणी बुरूज१७.०३ १९ ¶७)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) २इत १४:१-१५ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. (शिकवणे अभ्यास १)
पुनर्भेट: (४ मि.) बऱ्याच वेळा पुनर्भेट दिलेल्या आणि खरंच आवड दाखवणाऱ्या व्यक्तीसोबत चर्चेसाठी असलेल्या नमुन्यांचा विषय वापरून संभाषण सुरू ठेवा. तसंच त्या व्यक्तीला बायबल अभ्यासाच्या योजनेबद्दल सांगून बायबल अभ्यासाचं संपर्क कार्ड द्या. (शिकवणे अभ्यास ११)
बायबल अभ्यास: (५ मि.) कायम आनंद घ्या! धडा ०९ मुद्दा ७ आणि काही जण म्हणतात (शिकवणे अभ्यास ६)
ख्रिस्ती जीवन
“असे निर्णय घ्या ज्यांवरून यहोवावर तुमचा भरवसा असल्याचं दिसून येईल”: (१५ मि.) चर्चा आणि व्हिडिओ.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय १५ ¶१-७, भाग ४; सुरवातीचा व्हिडिओ
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ३२ आणि प्रार्थना