व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

नेहमी यहोवावर अवलंबून राहा

नेहमी यहोवावर अवलंबून राहा

एका मोठ्या सैन्याशी लढाई करताना आसा राजा यहोवावर अवलंबून राहिला (२इत १४:९-१२; टेहळणी बुरूज२१.०३ ५ ¶१२)

पण नंतर एका लहानशा सैन्यासोबत लढताना मात्र त्याने सीरियाच्या सैन्याची मदत घेतली (२इत १६:१-३; टेहळणी बुरूज२१.०३ ५ ¶१३)

आसा नेहमीच यहोवावर अवलंबून राहिला नाही, ही गोष्ट यहोवाला आवडली नाही (२इत १६:७-९)

जीवनातले मोठमोठे निर्णय घेण्यासाठी आपण कदाचित यहोवावर अवलंबून राहू, पण लहानसहान गोष्टींच्या बाबतीत काय? जीवनात कोणतेही निर्णय घेताना आपण यहोवाची मदत घेणं खूप महत्त्वाचं आहे.​—नीत ३:५, ६; टेहळणी बुरूज२१.०३ ६ ¶१४.