२७ मार्च–२ एप्रिल
२ इतिहास ५-७
गीत १२९ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“माझं मन नेहमी इथे राहील”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
२इत ६:२९, ३०—शलमोनच्या प्रार्थनेतले हे शब्द आपल्याला कशा प्रकारे सांत्वन देणारे आहेत? (टेहळणी बुरूज११ ४/१ १९ ¶७)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) २इत ६:२८-४२ (शिकवणे अभ्यास ११)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
स्मारकविधीचं आमंत्रण: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. (शिकवणे अभ्यास ३)
पुनर्भेट: (४ मि.) स्मारकविधीचं भाषण संपल्यानंतर तुम्ही आमंत्रण दिलेल्या व्यक्तीसोबत बोला आणि तिने कार्यक्रमाविषयी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. (शिकवणे अभ्यास १७)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज९३ ५/१ ३२—विषय: अनपेक्षित कारणामुळे जर आपल्याला स्मारकविधीला उपस्थित राहता येत नसेल तर काय? (शिकवणे अभ्यास १८)
ख्रिस्ती जीवन
“आपल्या हृदयाचं रक्षण कर”: (१० मि.) चर्चा आणि व्हिडिओ.
मंडळीच्या गरजा: (५ मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय १४ ¶८-१४, १३क
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत ८८ आणि प्रार्थना