६-१२ मार्च
१ इतिहास २३-२६
गीत १२६ आणि प्रार्थना
सुरवातीचे शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“मंदिरात उपासनेची उत्तम व्यवस्था”: (१० मि.)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
१इत २५:७, ८—यहोवासाठी स्तुतिगीतं गाणं महत्त्वाचं आहे, हे या वचनांवरून कसं दिसून येतं? (टेहळणी बुरूज२२.०३ २२ ¶१०)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?
बायबल वाचन: (४ मि.) १इत २३:२१-३२ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
स्मारकविधीच्या आमंत्रणाचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. स्मारकविधीचं आमंत्रण द्यायची मोहीम हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्नावर चर्चा करा.
स्मारकविधीचं आमंत्रण: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा विषय वापरून संभाषण सुरू करा. (शिकवणे अभ्यास ११)
भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज११ १०/१ १४-१५—विषय: यहोवाचे लोक सुसंघटित का आहेत? (शिकवणे अभ्यास १४)
ख्रिस्ती जीवन
“विपत्तीनंतर मदत कशी कराल?”: (१० मि.) चर्चा आणि व्हिडिओ.
शनिवार, ११ मार्चपासून स्मारकविधीच्या मोहिमेची सुरवात: (५ मि.) चर्चा. आमंत्रण पत्रिकेची थोडक्यात उजळणी करा. याचं वाटप करण्यासाठी, खास भाषणासाठी आणि स्मारकविधीसाठी मंडळीने काय योजना केली आहे ते सांगा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना अध्याय १३ ¶७-१४; १३क
समाप्तीचे शब्द (३ मि.)
गीत १८ आणि प्रार्थना