११-१७ मार्च
स्तोत्र १८
गीत १४९ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. ‘यहोवा मला वाचवतो’
(१० मि.)
यहोवा खडकासारखा, मजबूत गडासारखा आणि ढालीसारखा आहे (स्तो १८:१, २; टेहळणी बुरूज०९-E ५/१ १४ ¶४-५)
यहोवा आपली मदतीची याचना ऐकतो (स्तो १८:६; टेहळणी बुरूज२२.११ ९ ¶५; टे.बु.२२.०७ २० ¶१)
यहोवा आपल्या वतीने कार्य करतो (स्तो १८:१६, १७; टेहळणी बुरूज२२.०४ ३ ¶१)
कधीकधी यहोवा कदाचित आपली समस्या काढून टाकेल. दावीदच्या बाबतीतही त्याने काही वेळा असंच केलं होतं. पण बऱ्याचदा आपल्याला समस्येचा धीराने सामना करता यावा, म्हणून तो आपल्याला गरजेच्या गोष्टी पुरवतो आणि त्यातून ‘बाहेर पडायचा मार्ग’ तयार करतो.—१कर १०:१३.
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
स्तो १८:१०—यहोवा करुबावर स्वार आहे असं स्तोत्रकर्त्याने का म्हटलं? (इन्साइट-१ ४३२ ¶२)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) स्तो १८:२०-३९ (शिकवणे अभ्यास १०)
४. दयाळूपणे वागा—येशूने काय केलं?
(७ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा. मग शिष्य बनवा धडा ३ मुद्दे १-२ वर चर्चा करा.
५. दयाळूपणे वागा—येशूने केलं तसं करा
(८ मि.) शिष्य बनवा धडा ३ मुद्दे ३-५ आणि “ही वचनंही पाहा” वर आधारित चर्चा करा.
गीत ६४
६. मंडळीच्या गरजा
(५ मि.)
७. मार्च महिन्यासाठी संघटनेची कामगिरी
(१० मि.) हा व्हिडिओ दाखवा.
८. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) साक्ष द्या अध्या. ७ ¶१-८, पान ५३ वरची चौकट