व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२५-३१ मार्च

स्तोत्र २२

२५-३१ मार्च

गीत १९ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

सैनिक येशूच्या कपड्यांसाठी चिठ्ठ्या टाकत आहेत

१. येशूच्या मृत्यूबद्दलच्या भविष्यवाण्या

(१० मि.)

देवाने येशूला सोडून दिलंय असं लोकांना वाटेल (स्तो २२:१; टेहळणी बुरूज११ ८/१५ १५ ¶१६)

बरेच लोक येशूबद्दल वाईट बोलतील (स्तो २२:७, ८; टेहळणी बुरूज११ ८/१५ १५ ¶१३)

येशूच्या कपड्यांसाठी चिठ्ठ्या टाकल्या जातील (स्तो २२:१८; टेहळणी बुरूज११ ८/१५ १५ ¶१४; पहिल्या पानावरचं चित्र पाहा)

स्वतःला विचारा,मीखा ४:४ मधल्या भविष्यवाणीप्रमाणेच मसीहाबद्दलच्या इतर भविष्यवाण्याही पूर्ण होतील अशी खातरी मला स्तोत्र २२ मधून कशी मिळते?’

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषणाची सुरुवात करण्यासाठी

(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. (शिष्य बनवा  धडा ४ मुद्दा ४)

५. पुन्हा भेटण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. स्मारकविधीचं आमंत्रण स्वीकारलेल्या तुमच्या ओळखीच्या व्यक्‍तीला पुन्हा भेटा. (शिष्य बनवा  धडा ४ मुद्दा ३)

६. भाषण

(५ मि.) टेहळणी बुरूज२०.०७ १२-१३ ¶१४-१७—विषय: बायबलच्या भविष्यवाण्यांमुळे विश्‍वास कसा मजबूत होतो? (शिकवणे  अभ्यास २०)

ख्रिस्ती जीवन

गीत ९५

७. मंडळीच्या गरजा

(१५ मि.)

८. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ५७ आणि प्रार्थना