व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१०-१६ मार्च

नीतिवचनं ४

१०-१६ मार्च

गीत ३६ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

पहारेकरी आणि द्वारपाल शत्रूंना शहराकडे येताना पाहून लगेच पाऊल उचलत आहेत

१. “हृदयाचं रक्षण कर”

(१० मि.)

‘हृदय’ हा शब्द आपण आतून कशा प्रकारची व्यक्‍ती आहोत याला सूचित करतो (स्तो ५१:६; टेहळणी बुरूज१९.०१ १५ ¶४)

हृदयाचं रक्षण करणं आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असलं पाहिजे (नीत ४:२३क; टेहळणी बुरूज१९.०१ १७ ¶१०-११; १८ ¶१४; चित्र पाहा)

आपण आतून कशा प्रकारची व्यक्‍ती आहोत यावर आपलं आयुष्य अवलंबून आहे (नीत ४:२३ख; टेहळणी बुरूज१२-E ५/१ ३२ ¶२)

२. आध्यात्मिक रत्नं शोधा

(१० मि.)

  • नीत ४:१८—एखाद्याच्या आध्यात्मिक प्रगतीच्या बाबतीत हे वचन कसं लागू होऊ शकतं? (टेहळणी बुरूज२१.०८ ८ ¶४)

  • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?

३. बायबल वाचन

सेवाकार्यासाठी तयार व्हा

४. संभाषण सुरू करण्यासाठी

(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. स्मारकविधीचं आमंत्रण स्वीकारल्यावर घरमालक आवड असल्याचं दाखवतो. (शिष्य बनवा धडा १ मुद्दा ५)

५. संभाषण सुरू करण्यासाठी

(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. ओळखीच्या व्यक्‍तीला स्मारकविधीला बोलवा. (शिष्य बनवा धडा २ मुद्दा ३)

६. विश्‍वासाबद्दल समजावून सांगणं

(५ मि.) प्रात्यक्षिक. सहसा विचारले जाणारे प्रश्‍न १९—विषय: यहोवाचे साक्षीदार ईस्टर का साजरा करत नाहीत? (शिष्य बनवा धडा ३ मुद्दा ४)

ख्रिस्ती जीवन

गीत १६

७. मार्च महिन्यासाठी संघटनेची कामगिरी

८. स्मारकविधीची मोहीम शनिवार, १५ मार्चपासून सुरू

(५ मि.) सेवा पर्यवेक्षकांचं भाषण. मोहिमेसाठी, खास भाषणासाठी आणि स्मारकविधीसाठी मंडळीने काय योजना केल्या आहेत ते सांगा. सगळ्यांना मार्च आणि एप्रिल महिन्यांत आपली सेवा वाढवायचं प्रोत्साहन द्या.

९. मंडळीचा बायबल अभ्यास

समाप्तीचे शब्द (३ मि.) | गीत ७६ आणि प्रार्थना