१४-२० एप्रिल
नीतिवचनं ९
गीत ५६ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. थट्टा करणारे नाही, तर बुद्धिमान बना
(१० मि.)
थट्टा करणारा प्रेमळपणे दिलेला सल्ला स्वीकारत नाही, तर सल्ला देणाऱ्याचा द्वेष करतो (नीत ९:७, ८क; टेहळणी बुरूज२२.०२ ९ ¶४)
बुद्धिमान माणूस सल्ल्याची आणि सल्ला देणाऱ्याची कदर करतो (नीत ९:८ख, ९; टेहळणी बुरूज२२.०२ १२-१३ ¶१२-१४; टेहळणी बुरूज०१ ५/१५ ३० ¶१-२)
बुद्धिमान माणसाला फायदा होईल, पण थट्टा करणाऱ्याला परिणाम भोगावे लागतील (नीत ९:१२; टेहळणी बुरूज०१ ५/१५ ३० ¶५)
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
नीत ९:१७—“चोरलेलं पाणी” कशाला सूचित करतं आणि ते “गोड” का लागतं? (टेहळणी बुरूज०६ १०/१ ४ ¶२)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) नीत ९:१-१८ (शिकवणे अभ्यास ५)
४. पुन्हा भेटण्यासाठी
(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. घरमालक स्मारकविधीला आला होता. (शिष्य बनवा धडा ८ मुद्दा ३)
५. पुन्हा भेटण्यासाठी
(४ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. तुम्ही आधी या व्यक्तीला त्याच्या जवळचं स्मारकविधीचं ठिकाण शोधायला मदत केली होती. (शिष्य बनवा धडा ७ मुद्दा ४)
६. पुन्हा भेटण्यासाठी
(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. तुम्ही आधी तुमच्या या नातेवाइकाला त्याच्या जवळचं स्मारकविधीचं ठिकाण शोधायला मदत केली होती. (शिष्य बनवा धडा ८ मुद्दा ४)
गीत ८४
७. बहुमानांमुळे तुम्ही इतरांपेक्षा श्रेष्ठ ठरता का?
(१५ मि.) चर्चा.
हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:
“बहुमान” या शब्दाचा काय अर्थ होतो?
मंडळीत ज्यांच्याकडे बहुमान आहे त्यांनी स्वतःबद्दल कोणता दृष्टिकोन ठेवला पाहिजे?
अधिकारपदापेक्षा इतरांची सेवा करण्याचा बहुमान जास्त महत्त्वाचा का आहे?
८. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) साक्ष द्या अध्या. २५ ¶५-७, पान २०० वरची चौकट