३१ मार्च–६ एप्रिल
नीतिवचनं ७
गीत ३४ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. मोहात पाडणाऱ्या परिस्थिती टाळा
(१० मि.)
एक भोळा तरुण वेश्याव्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या भागात मुद्दाम जातो (नीत ७:७-९; टेहळणी बुरूज०० ११/१५ २९ ¶५)
एक वेश्या त्याला भुलवण्याचा प्रयत्न करते (नीत ७:१०, १३-२१; टेहळणी बुरूज०० ११/१५ ३० ¶४-६)
मोहात टाकणारी परिस्थिती स्वतःवर ओढावून घेतल्यामुळे त्या तरुणाला त्याचे परिणाम भोगावे लागतात (नीत ७:२२, २३; टेहळणी बुरूज०० ११/१५ ३१ ¶२)
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
नीत ७:३—देवाच्या आज्ञा आपल्या बोटांभोवती बांधायचा आणि त्या आपल्या हृदयाच्या पाटीवर लिहून ठेवायचा काय अर्थ होतो? (टेहळणी बुरूज०० ११/१५ २९ ¶१)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) नीत ७:६-२० (शिकवणे अभ्यास २)
४. पुन्हा भेटण्यासाठी
(४ मि.) घरोघरचं साक्षकार्य. आधीच्या भेटीत घरमालकाने स्मारकविधीचं आमंत्रण स्वीकारलं होतं आणि आवड दाखवली होती. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ५)
५. पुन्हा भेटण्यासाठी
(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. आधीच्या भेटीत समोरच्या व्यक्तीने स्मारकविधीचं आमंत्रण स्वीकारलं होतं आणि आवड दाखवली होती. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ४)
६. पुन्हा भेटण्यासाठी
(४ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. आधीच्या भेटीत समोरच्या व्यक्तीने स्मारकविधीचं आमंत्रण स्वीकारलं होतं आणि आवड दाखवली होती. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ३)
गीत १३
७. योग्य संधी मिळेपर्यंत (लूक ४:६)
(१५ मि.) चर्चा.
हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:
येशूची परीक्षा कशी घेण्यात आली आणि आपल्यालाही अशाच परीक्षांचा सामना कसा करावा लागू शकतो?
आपण सैतानाकडून येणाऱ्या प्रलोभनांचा सामना कसा करू शकतो?
८. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) साक्ष द्या अध्या. २४ ¶१३-२१