७-१३ एप्रिल
नीतिवचनं ८
गीत ८९ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. बुद्धीच्या हाकेकडे लक्ष द्या
(१० मि.)
नीतिवचनांमध्ये येशूला “बुद्धी” म्हणण्यात आलंय; त्याला यहोवाने “आपल्या कार्यांची सुरुवात” म्हणून निर्माण केलं (नीत ८:१, ४, २२; मेरा चेला बन जा १३०-१३१ ¶७)
यहोवाने सृष्टीची निर्मिती केली त्या मोठ्या काळात येशू त्याच्यासोबत एक कुशल कारागीर म्हणून होता. तेव्हा येशूची बुद्धी आणि यहोवावरचं प्रेम वाढलं (नीत ८:३०, ३१; मेरा चेला बन जा १३१-१३२ ¶८-९)
येशूचं ऐकल्यामुळे आपल्याला त्याच्या बुद्धीचा फायदा होतो (नीत ८:३२, ३५; टेहळणी बुरूज०९ ४/१५ ३१ ¶१४)
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
नीत ८:१-३—कोणत्या अर्थाने बुद्धी “मोठ्या आवाजात” हाक मारते? (टेहळणी बुरूज२२.१० १८-१९ ¶१-२)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) नीत ८:२२-३६ (शिकवणे अभ्यास १०)
४. पुन्हा भेटण्यासाठी
(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. समोरची व्यक्ती स्मारकविधीला यायचा विचार करते. त्या ठिकाणी काय होईल याबद्दलच्या तिच्या प्रश्नांची उत्तरं द्या. (शिष्य बनवा धडा ९ मुद्दा ३)
५. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. कोणीतरी दारात ठेवून गेलेली आमंत्रणपत्रिका पाहून स्मारकविधीला आलेल्या व्यक्तीचं स्वागत करा. तिच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची व्यवस्था करा. (शिष्य बनवा धडा ३ मुद्दा ५)
६. विश्वासाबद्दल समजावून सांगणं
(५ मि.) भाषण. बायबलमधून प्रश्नांची उत्तरं १६०—विषय: येशूला देवाचा मुलगा का म्हटलंय? (शिकवणे अभ्यास १)
गीत १०५
७. मंडळीच्या गरजा
(१५ मि.)
८. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) साक्ष द्या अध्या. २५ ¶१-४, पान १९९ वरची चौकट