जर्मनीमध्ये येशूच्या मृत्यूच्या स्मारकविधीचा कार्यक्रम

जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका मार्च २०१६

नमुना सादरीकरणं

T-36 पत्रिका आणि २०१६ सालच्या स्मारकविधीची आमंत्रण पत्रिका सादर करण्याच्या पद्धती. दिलेली उदाहरणं वापरून स्वतःचं सादरीकरण तयार करा.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

यहोवासाठी आणि त्याच्या लोकांसाठी एस्तेरनं निःस्वार्थपणे कार्य केलं

आपल्या जीवाची पर्वा न करता एस्तेर धैर्यानं राजापुढं गेली आणि यहुद्यांना वाचवण्याच्या संबंधानं एक नवीन हुकूम काढण्यास तिनं मर्दखयला मदत केली. (एस्तेर ६-१०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—स्वतःचं सादरीकरण तयार करा

क्षेत्र सेवेत पत्रिका सादर करण्यासाठी दिलेल्या पद्धती वापरून पाहा.

ख्रिस्ती जीवन

पाहुण्यांचं स्वागत करा

सत्यात थंड पडलेले आणि इतर जण स्मारकविधीला येतात तेव्हा आपण त्यांना आपुलकी कशी दाखवू शकतो?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

ईयोब कठीण परीक्षांतही देवाशी एकनिष्ठ राहिला

यहोवाच आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे, हे ईयोबानं दाखवून दिलं. (ईयोब १-५)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

विश्वासू ईयोब आपलं दुःख व्यक्त करतो

अतिदुःख आणि निराशा यांमुळे ईयोबाचा दृष्टिकोन बदलला असला तरी, यहोवा देवावरचं त्याचं प्रेम कमी झालं नाही. (ईयोब ६-१०)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

ईयोबाला पुनरुत्थानावर भरवसा होता

झाडाच्या बुंध्यापासून जशी पालवी फुटू शकते तसंच देव आपल्याला जिवंत करू शकतो, असा भरवसा ईयोबाला होता. (ईयोब ११-१५)

ख्रिस्ती जीवन

खंडणीमुळं पुनरुत्थान शक्य

यहोवानं दिलेल्या खंडणीच्या देणगीमुळं भविष्यात पुनरुत्थान शक्य होणार आहे. मरण पावलेल्या आपल्या प्रिय जनांबद्दल आपण कायम शोक करत बसणार नाही तर त्यांचं स्वागत करणार आहोत.