व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

१४-२० मार्च

ईयोब १-५

१४-२० मार्च
  • गीत ११ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४१

  • सोबत्यांच्या दबावाचा यशस्वी रीत्या सामना करा!: (१५ मि.) चर्चा. सोबत्यांच्या दबावाचा यशस्वी रीत्या सामना करा! हा व्हिडिओ दाखवा. (jw.org वर BIBLE TEACHINGS > TEENAGERS या टॅबखाली स्टॅण्ड अप टू पीयर प्रेशर या व्हिडिओवर क्लिक करून मराठी भाषा निवडा.) त्यानंतर, पुढील प्रश्न विचारा: शाळा-कॉलेजात मुलांना कोण-कोणत्या दबावांना तोंड द्यावं लागतं? निर्गम २३:२ मधील तत्त्वाचं ते पालन कसं करू शकतात? मित्रांच्या दबावाला तोंड देण्यासाठी व यहोवाबरोबर आपली एकनिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या चार गोष्टी मदत करू शकतात? तरुणांना त्यांचे चांगले अनुभव विचारा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: बायबल कथा कथा १०८ (३० मि.)

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत १४९ (४८) आणि प्रार्थना