२१-२७ मार्च
ईयोब ६-१०
गीत ३८ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“विश्वासू ईयोब आपलं दुःख व्यक्त करतो”: (१० मि.)
ईयो ६:१-३, ९, १०, २६; ७:११, १६—लोक दुःखाच्या भरात जेव्हा उलट-सुलट बोलतात, तेव्हा ते मनानेही तसेच आहेत असा त्याचा अर्थ होत नाही (टेहळणी बुरूज१३ ८/१५ पृ. १९, परि. ७; टे.बु.१३ ५/१५ पृ. २२, परि. १३)
ईयो ९:२०-२२—आपण विश्वासू राहिलो किंवा नाही राहिलो, याचा देवाला काही फरक पडत नाही असा चुकीचा समज ईयोबानं करून घेतला (टेहळणी बुरूज१५ ऑक्टोबर-डिसेंबर पृ. १०, परि. २; टे.बु.८६ ५/१ पृ. २९, परि. १०-१२)
ईयो १०:१२—ईयोब कठीण परीक्षांना तोंड देत असतानासुद्धा यहोवाविषयी चांगलंच बोलला (टेहळणी बुरूज०९ ४/१५ पृ. ७, परि. १८; टे.बु.०९ ४/१५ पृ. १०, परि. १३)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
ईयो ६:१४—एकनिष्ठ प्रेम दाखवणं महत्त्वाचं आहे, यावर ईयोबानं कसा जोर दिला? (टेहळणी बुरूज१० ११/१५ पृ. ३२, परि. २०)
ईयो ७:९, १०; १०:२१—ईयोबाचा पुनरुत्थानावर विश्वास होता तर त्यानं या वचनांत अशी विधानं का केली? (टेहळणी बुरूज०६ ४/१ पृ. ४, परि. १०)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: ईयो ९:१-२१ (४ मि. किंवा कमी)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: देवाचे राज्य काय आहे? (दुसरं सादरीकरण)—दान देण्याच्या व्यवस्थेविषयी सांगा. (२ मि. किंवा कमी)
पुनर्भेट: देवाचे राज्य काय आहे? (दुसरं सादरीकरण)—पुढील भेटीसाठी पाया घाला. (४ मि. किंवा कमी)
बायबल अभ्यास: आनंदाची बातमी धडा २, परि. ६-८ (६ मि. किंवा कमी)
ख्रिस्ती जीवन
इतरांचं सांत्वन करताना समंजसपणा दाखवा: (१५ मि.) चर्चा. अलीकडील ‘राज्य सेवा प्रशाला’ यात वडिलांना दाखवलेला व्हिडिओ दाखवा. पतीच्या मृत्यूनं दुःखी झालेली बहीण, चुकीचे विचार व्यक्त करते तेव्हा, दोन बांधव सांत्वन देण्याच्या बाबतीत कोणतं चांगलं उदाहरण मांडतात यावर श्रोत्यांना त्यांचं मत विचारा.
मंडळीचा बायबल अभ्यास: बायबल कथा कथा १०९ (३० मि.)
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ४४ आणि प्रार्थना