२८ मार्च–३ एप्रिल
ईयोब ११-१५
गीत १२ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“ईयोबाला पुनरुत्थानावर भरवसा होता”: (१० मि.)
ईयो १४:१, २—मानवाच्या जीवनाची स्थिती कशी आहे, ते ईयोबानं थोडक्यात सांगितलं (टेहळणी बुरूज१५-E ३/१ पृ. ३; टे.बु.१० १०/१ पृ. ५, परि. २; टे.बु.०८-E ३/१ पृ. ३, परि. ३)
ईयो १४:१३-१५क—यहोवा आपल्याला विसरणार नाही, हे ईयोबाला ठाऊक होतं (टेहळणी बुरूज१५-E ८/१ पृ. ५; टे.बु.१४ ४/१ पृ. ७, परि. ४; टे.बु.११ ७/१ पृ. १०, परि. २-४; टे.बु.०६ ४/१ पृ. ४, परि. ९, १०)
ईयो १४:१५ख—यहोवा त्याच्या विश्वासू उपासकांना मौल्यवान समजतो (टेहळणी बुरूज१५-E ८/१ पृ. ७, परि. ३; टे.बु.१४ ६/१५ पृ. १४, परि. १२; टे.बु.११ ७/१ पृ. १०, परि. ३-६)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
ईयो १२:१२—वयस्कर ख्रिस्ती, मंडळीतल्या तरुणांना मार्गदर्शन का देऊ शकतात? (सावध राहा!९९ ९/८ पृ. ११, चौकट; टेहळणी बुरूज१४ १/१५ पृ. २३, परि. ६)
ईयो १५:२७—ईयोबाच्या “तोंडावर चरबी चढली आहे,” असं अलीफज जेव्हा त्याच्याबद्दल बोलला तेव्हा त्याच्या बोलण्याचा काय अर्थ होता? (इन्साइट-१ ८०२ परि. ४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: ईयो १४:१-२२ (४ मि. किंवा कमी)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: आनंदाची बातमी धडा १३, परि. १—पुनर्भेटीसाठी पाया घाला. (२ मि. किंवा कमी)
पुनर्भेट: आनंदाची बातमी धडा १३, परि. २—पुढील भेटीसाठी पाया घाला. (४ मि. किंवा कमी)
बायबल अभ्यास: आनंदाची बातमी धडा १३, परि. ३-४ (६ मि. किंवा कमी)
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (५ मि.)
“खंडणीमुळं पुनरुत्थान शक्य”: (१० मि.) चर्चा. “पहिल्याने देवाचे राज्य मिळवण्यास झटा!” या २०१४ सालच्या प्रांतीय अधिवेशनातील व्हिडिओ दाखवून भाग संपवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: बायबल कथा कथा ११० (३० मि.)
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ४ आणि प्रार्थना