७-१३ मार्च
एस्तेर ६-१०
गीत ३३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“यहोवासाठी आणि त्याच्या लोकांसाठी एस्तेरनं निःस्वार्थपणे कार्य केलं”: (१० मि.)
एस्ते ८:३, ४—एस्तेर स्वतः जरी सुरक्षित होती, तरी तिनं दुसऱ्यांसाठी आपला जीव धोक्यात घातला (अनुकरण पृ. १६४-१६५, परि. २४-२५; टेहळणी बुरूज८६ ४/१ पृ. २६, परि. ८)
एस्ते ८:५—एस्तेर अहशवेरोश राजाबरोबर सावधगिरीनं वागली (टेहळणी बुरूज०६ ३/१ पृ. ६, परि. ८)
एस्ते ८:१७—अनेक लोक यहूदी झाले (टेहळणी बुरूज०६ ३/१ पृ. ६, परि. ३)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
एस्ते ८:१, २—बन्यामीन “लुटीचे वाटे करेल,” अशी याकोबानं आपल्या मरणाच्यावेळी केलेली भविष्यवाणी कशी पूर्ण झाली? (अनुकरण पृ. १६४ चौकट; टेहळणी बुरूज१२ १/१ पृ. २९ चौकट)
एस्ते ९:१०, १५, १६—राजानं लुटीस परवानगी दिली असली तरी यहूद्यांनी त्या लुटीस हात का लावला नाही? (टेहळणी बुरूज०६ ३/१ पृ. ६, परि. ४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: एस्ते ८:१-९ (४ मि. किंवा कमी)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
या महिन्याच्या सादरीकरणाची तयारी: (१५ मि.) चर्चा. प्रत्येक नमुना सादरीकरणाचं प्रात्यक्षिक दाखवा, आणि मुख्य मुद्द्यांवर चर्चा करा. त्यानंतर “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—स्वतःचं सादरीकरण तयार करा” या लेखावर चर्चा.
ख्रिस्ती जीवन
“पाहुण्यांचं स्वागत करा”: (१५ मि.) चर्चा. गेल्या वर्षी स्मारकविधीदरम्यान, प्रचारकांनी पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी पुढाकार घेतल्यामुळं, त्यांना आलेले चांगले अनुभव सांगण्याचं उत्तेजन द्या. एका चांगल्या अनुभवाचं नाट्य रूपांतर दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: बायबल कथा कथा १०७ (३० मि.)
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)