अल्बेनियात लोकांना प्रभूच्या सांजभोजनासाठी आमंत्रण देताना

जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका मार्च २०१७

नमुना सादरीकरणं

नमुना सादरीकरणं. आपल्या पत्रिकांसाठी नमुना सादरणीकरणं. दिलेली उदाहरणं वापरून स्वतःचं सादरीकरण तयार करा.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

“तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे”

यहोवाने जेव्हा यिर्मयाला संदेष्ट्याची कामगिरी दिली, तेव्हा यिर्मयाला वाटलं की आपण ही जबाबदारी स्वीकारण्यास पात्र नाही. यहोवाने त्याला कसं प्रोत्साहन दिलं?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

त्यांनी देवाच्या इच्छेनुसार वागणं सोडून दिलं

इस्राएली लोकांना वाटलं की त्यांनी बलिदानं आणि अर्पणं केली तर त्यांची वाईट वागणूक खपवून घेतली जाईल. यिर्मयाने निडरपणे त्यांच्या पापांचा आणि ढोंगीपणाचा पर्दाफाश केला.

ख्रिस्ती जीवन

यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?—कसं वापराल?

आपल्या कार्यांबद्दल व संघटनेबद्दल आपल्या बायबल विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी या माहितीपत्रकाचा वापर करा.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

यहोवाच्या मार्गदर्शनानुसार चालल्यानेच मानवांना यश मिळतं

प्राचीन इस्राएलमध्ये ज्यांनी यहोवाचं मार्गदर्शन स्वीकारलं त्यांना शांती, आनंद आणि समृद्धी मिळाली.

ख्रिस्ती जीवन

देवाचे ऐका—कसं वापराल?

ज्यांना कमी लिहिता वाचता येतं त्यांना उदाहरणांच्या आणि वचनांच्या मदतीने बायबलची मूलभूत सत्य शिकवा.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

इस्राएली लोक यहोवाला विसरले

यहोवाने जेव्हा यिर्मयाला ५०० किलोमीटरचा प्रवास करून, फरात नदीजवळ कापडाचा पट्टा लपवायला सांगितलं तेव्हा तो काय सांगण्याचा प्रयत्न करत होता?

ख्रिस्ती जीवन

आपल्या कुटुंबाला यहोवाची आठवण ठेवण्यास मदत करा

नियमित आणि अर्थपूर्ण कौटुंबिक उपासना केल्यामुळे तुमच्या कुटुंबाला यहोवाची आठवण ठेवायला मदत होऊ शकते. कौटुंबिक उपासना करण्यासाठी सहसा येणाऱ्या समस्यांवर तुम्ही कशी मात करू शकता?