१३-१९ मार्च
यिर्मया ५-७
गीत १० आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“त्यांनी देवाच्या इच्छेनुसार वागणं सोडून दिलं”: (१० मि.)
यिर्म. ६:१३-१५—यिर्मयाने इस्राएली लोकांच्या पापांचा पर्दाफाश केला (टेहळणी बुरूज८८ ५/१ पृ. २२-२३ परि. ७-८)
यिर्म. ७:१-७—त्यांनी पश्चात्ताप करावा यासाठी यहोवाने प्रयत्न केला (टेहळणी बुरूज८८ ५/१ पृ. २३ परि. ९-१०)
यिर्म. ७:८-१५—यहोवा काहीच करणार नाही असं इस्राएली लोकांना वाटलं (जेरमाया पृ. २१ परि. १२)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
यिर्म. ६:१६—यहोवा आपल्या लोकांना काय करण्यासाठी आर्जवत होता? (टेहळणी बुरूज०५ ११/१ पृ. २९ परि. ११)
यिर्म. ६:२२, २३—“उत्तर देशाहून एक राष्ट्र येत आहे” असं का म्हणण्यात आलं? (टेहळणी बुरूज८८ ५/१ पृ. २४ परि. १५)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?
या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यिर्म. ५:२६–६:५
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-36 पत्रिका (पहिलं सादरीकरण)—पुनर्भेटीसाठी पाया घाला.
पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-36 पत्रिका (पहिलं सादरीकरण)—पत्रिकेतल्या “थोडा विचार करा” या भागावर चर्चा करा. घरमालकाला स्मारकविधीसाठी आमंत्रित करा.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) यहोवाची इच्छा पाठ १—विद्यार्थ्याला स्मारकविधीसाठी आमंत्रित करा.
ख्रिस्ती जीवन
“यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?—कसं वापराल?”: (१५ मि.) लेखावर पाच मिनिटं चर्चा करून सुरुवात करा. त्यानंतर या माहितीपत्रकातल्या पाठ ८ मधून बायबल विद्यार्थ्याशी कशी चर्चा करायची याबद्दल व्हिडिओ दाखवा आणि चर्चा करा. जे बायबल अभ्यास चालवतात त्यांना, प्रत्येक आठवड्यात हे माहितीपत्रक वापरण्याचं प्रोत्साहन द्या.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) अनुकरण करा अध्या. १७ परि. १४-२२, पृ. १७५ वरील उजळणी प्रश्न
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ३६ आणि प्रार्थना