व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यिर्मया ५-७

त्यांनी देवाच्या इच्छेनुसार वागणं सोडून दिलं

त्यांनी देवाच्या इच्छेनुसार वागणं सोडून दिलं

७:१-४, ८-१०, १५

  • यिर्मयाने न घाबरता इस्राएली लोकांच्या पापांचा आणि ढोंगीपणाचा पर्दाफाश केला

  • मंदिरामुळे आपलं संरक्षण होईल असं इस्राएली लोकांना वाटत होतं

  • जरी इस्राएली लोकांनी बलिदानं आणि अर्पणं आणली, तरी यहोवा त्यांची वाईट वागणूक खपवून घेणार नाही, असं यहोवाने स्पष्ट केलं

यावर विचार करा: माझी उपासना यहोवाच्या इच्छेनुसार आहे का? की मी यहोवाची उपासना फक्त नावापुरतीच करत आहे?

यिर्मया यहोवाच्या मंदिराच्या द्वारात उभा आहे