व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यिर्मया ८-११

यहोवाच्या मार्गदर्शनानुसार चालल्यानेच मानवांना यश मिळतं

यहोवाच्या मार्गदर्शनानुसार चालल्यानेच मानवांना यश मिळतं

मानवांकडे स्वतःवर राज्य करण्याची क्षमता आणि अधिकारही नाही

१०:२१-२३

  • इस्राएलच्या आध्यात्मिक मेंढपाळांनी यहोवाच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे, इस्राएली लोक भरकटले

  • जे यहोवाच्या मार्गदर्शनानुसार चालले त्यांना आनंद, शांती आणि समृद्धी लाभली