व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२७ मार्च–२ एप्रिल

यिर्मया १२-१६

२७ मार्च–२ एप्रिल
  • गीत २४ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • इस्राएली लोक यहोवाला विसरले”: (१० मि.)

    • यिर्म. १३:१-५—खूप मेहनत करावी लागली तरी कपड्याचा पट्टा लपवण्याचं देवाने दिलेलं निर्देशन, यिर्मयाने पाळलं. (जेरमाया पृ. ५१ परि. १७)

    • यिर्म. १३:६, ७—यिर्मयाने तो पट्टा परत आणण्यासाठी खूप लांब प्रवास केला, त्याला तो पट्टा खराब झालेला मिळाला (जेरमाया पृ. ५२ परि. १८)

    • यिर्म. १३:८-११—यहोवा इस्राएली लोकांना हे दाखवण्याचा प्रयत्न करत होता की त्यांच्या गर्वामुळे, त्याच्याशी असलेलं त्यांचं जवळचं नातं खराब झालं होतं (जेरमाया पृ. ५२ परि. १९-२०; इन्साईट-१ पृ. ११२१ परि. २)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • यिर्म. १२:१, २, १४—यिर्मयाने कोणता प्रश्न विचारला आणि यहोवाने त्याचं काय उत्तर दिलं? (जेरमाया पृ. ११८ परि. ११)

    • यिर्म. १५:१७—संगती करण्याबद्दल यिर्मयाचा दृष्टिकोन काय होता आणि आपण त्याचं अनुकरण कसं करू शकतो? (टेहळणी बुरूज०४ ५/१ पृ. १२ परि. १६)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) यिर्म. १३:१५-२७

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) स्मारकविधीची आमंत्रणपत्रिका व व्हिडिओ—पुनर्भेटीसाठी पाया घाला.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) स्मारकविधीची आमंत्रणपत्रिका व व्हिडिओ—पुढच्या भेटीसाठी पाया घाला.

  • भाषण: (६ मि.) टेहळणी बुरूज१६.०३ पृ. २९—विषय: देवाचे लोक मोठ्या बाबेलच्या बंदिवासात केव्हापासून होते?

ख्रिस्ती जीवन