१२-१८ मार्च
मत्तय २२-२३
गीत ५१ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“सगळ्यात महत्त्वाच्या दोन आज्ञांचं पालन करा”: (१० मि.)
मत्त २२:३६-३८—सर्वात महत्त्वाच्या आणि पहिल्या आज्ञेचं पालन करण्यात कोणत्या गोष्टीचा समावेश आहे हे या वचनांवरून कसं समजतं? (“मन” “जीव” “बुद्धी” अभ्यासासाठी माहिती-मत्त २२:३७, nwtsty)
मत्त २२:३९—नियमशास्त्रातली दुसरी सर्वात महत्त्वाची आज्ञा कोणती आहे? (“दुसरी” “शेजारी” अभ्यासासाठी माहिती-मत्त २२:३९, nwtsty)
मत्त २२:४०—संपूर्ण हिब्रू शास्त्रवचन प्रेमावर आधारित आहे (“नियमशास्त्र आणि संदेष्टे” “आधारित” अभ्यासासाठी माहिती-मत्त २२:४०, nwtsty)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
मत्त २२:२१—“जे कैसराचं आहे” आणि “जे देवाचं आहे” यांचा काय अर्थ होतो? (“कैसराचं आहे ते कैसराला” “देवाचं आहे ते देवाला” अभ्यासासाठी माहिती-मत्त २२:२१, nwtsty)
मत्त २३:२४—येशूच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? (“तुम्ही माशी गाळून काढता पण उंट गिळून टाकता” अभ्यासासाठी माहिती-मत्त २३:२४, nwtsty)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मत्त २२:१-२२
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा.
पहिल्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं अध्या. १९ परि. ८-९—विद्यार्थ्याने आपल्या ओळखीच्या लोकांना स्मारकविधीसाठी आमंत्रण द्यावं यासाठी प्रचारक त्याला प्रोत्साहन देतो.
ख्रिस्ती जीवन
“देवावर आणि शेजाऱ्यावर प्रेम कसं विकसित कराल?”: (१५ मि.) चर्चा. बायबलच्या अहवालांची कल्पना करण्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी यहोवा हाच खरा देव आहे या बायबल उताऱ्यांच्या नाट्यवाचनाचा काही भाग ऐका. ऐकताना श्रोते आपआपल्या बायबलमध्ये १ राजे १८:१७-४६ हा अहवाल पाहू शकतात.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. १२ परि. १५-२२, पृ. १६० वरील चौकट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ६ आणि प्रार्थना