व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

या जगाच्या व्यवस्थेच्या शेवटी असताना

या जगाच्या व्यवस्थेच्या शेवटी असताना

या जगाच्या व्यवस्थेच्या शेवटी असताना हा व्हिडिओ पाहा आणि मत्तय २४:३४ या वचनाशी संबंधित असलेल्या पुढील प्रश्‍नांची उत्तरं द्या.

  • “या सर्व गोष्टी” काय आहेत?

  • “पिढी” या शब्दाचा अर्थ समजायला निर्गम १:६ आपल्याला कशा प्रकारे मदत करते?

  • कोणत्या विशिष्ट पिढीबद्दल येशू बोलत होता?

  • कोणते दोन गट मिळून “ही पिढी” बनली आहे?

  • आपण शेवटल्या काळाच्या अगदी अंतिम टप्प्यात जगत आहोत हे येशूच्या शब्दांवरून कसं कळतं?