व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२६ मार्च-१ एप्रिल

मत्तय २५

२६ मार्च-१ एप्रिल
  • गीत ३२ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी दिलेल्या नमुन्याचा वापर करा. स्मारकविधीचं आमंत्रण द्या.

  • तिसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) एखादं वचन निवडून चर्चा करा आणि अभ्यासासाठी असलेलं प्रकाशन द्या.

  • भाषण: (६ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज१५ ३/१५ पृ. २७ परि. ७-१०—विषय: मेंढरांच्या आणि बकऱ्‍यांच्या दाखल्यात प्रचारकार्यावर कशा प्रकारे भर देण्यात आला आहे?

ख्रिस्ती जीवन