व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

५-११ मार्च

मत्तय २०-२१

५-११ मार्च
  • गीत १६ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • ज्या कोणाला तुमच्यामध्ये श्रेष्ठ व्हायचं असेल त्याने तुमचा सेवक झालं पाहिजे”: (१० मि.)

    • मत्त २०:३—गर्विष्ठ शास्त्री व परूशी यांना दुसऱ्‍यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलेलं आणि “बाजारात” त्यांना नमस्कार केलेलं आवडायचं (“बाजार” मिडिया-मत्त २०:३, nwtsty)

    • मत्त २०:२०,२१—दोन प्रेषितांनी सन्मानाच्या आणि अधिकाराच्या पदासाठी विनंती केली (“जब्दीच्या मुलांची आई” “एक तुझ्या उजवीकडे” आणि “एक डावीकडे” अभ्यासासाठी माहिती-मत्त २०:२०,२१, nwtsty)

    • मत्त २०:२५-२८—येशूने समजावलं की त्याच्या शिष्यांनी नम्र सेवक असलं पाहिजे (“सेवक” अभ्यासासाठी माहिती—मत्त २०:२६, २८, nwtsty)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • मत्त २१:९—जेव्हा लोकांनी घोषणा केली, “आम्ही प्रार्थना करतो, दावीदच्या पुत्राचा उद्धार होवो!” तेव्हा त्यांच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? (“आम्ही प्रार्थना करतो, उद्धार होवो” “दावीदचा पुत्र” अभ्यासासाठी माहिती—मत्त २१:९, nwtsty)

    • मत्त २१:१८,१९—येशूने झाडाला का वाळवलं? (सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. १०५ परि. ४-६)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मत्त २०:१-१९

सेवाकार्यासाठी तयार व्हा

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३१

  • मंडळीच्या गरजा: (५ मि.)

  • संघटनेची कामगिरी: (१० मि.) मार्च महिन्यासाठी असलेला संघटनेची कामगिरी हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. १२ परि. ९-१४

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ३० आणि प्रार्थना