जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका मार्च २०१९
चर्चेसाठी नमुने
मानवांसाठी असलेल्या देवाच्या उद्देशाबद्दल असलेले चर्चेसाठी नमुने.
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
ख्रिस्ती प्रेम दाखवण्याचा काय अर्थ होतो?
एखाद्या व्यक्तीने आपल्याला चुकीची वागणूक दिली, तर ख्रिस्ती प्रेम आपल्याला काय करायला प्रेरित करेल?
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
सहनशक्ती आणि सांत्वन मिळवण्यासाठी यहोवावर विसंबून राहा
यहोवा त्याच्या वचनाद्वारे आपल्याला सांत्वन देतो आणि टिकून राहण्यासाठी आपली मदत करतो.
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
तुम्ही आध्यात्मिक विचारसरणी बाळगता, की शारीरिक विचारसरणी?
आपण सर्वांनीच आध्यात्मिक मनोवृत्तीचं असलं पाहिजे. आणि देवासोबत असलेलं आपलं नातं आणखी मजबूत करत राहिलं पाहिजे.
ख्रिस्ती जीवन
सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—चांगलं पत्रलेखन
अनोळखी व्यक्तीला पत्र लिहिताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवू शकतो?
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“थोडेसे खमीरसुद्धा पिठाच्या संपूर्ण गोळ्याला फुगवते”
बहिष्कृत करण्याच्या तरतुदीवरून प्रेम कसं व्यक्त होतं?
ख्रिस्ती जीवन
व्हिडिओचा वापर करून विद्यार्थ्याला शिकवा
आपल्या बायबल विद्यार्थ्यांना शिकवताना तुम्ही व्हिडिओचा चांगला वापर करत आहात का?