व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चर्चेसाठी नमुने

चर्चेसाठी नमुने

●○○ पहिली भेट

प्रश्‍न: देवाने मानवाला कशासाठी निर्माण केलं होतं?

वचन: उत्प १:२८

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: मानवांना निर्माण करण्यामागचा मूळ उद्देश देव नक्की पूर्ण करेल असं का म्हणता येईल?

○●○ पहिली पुनर्भेट

प्रश्‍न: मानवांना निर्माण करण्यामागचा मूळ उद्देश देव नक्की पूर्ण करेल असं का म्हणता येईल?

वचन: यश ५५:११

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: देवाने आपला उद्देश पूर्ण केल्यावर मानवांचं जीवन कसं असेल?

○○● दुसरी पुनर्भेट

प्रश्‍न: देवाने आपला उद्देश पूर्ण केल्यावर मानवांचं जीवन कसं असेल?

वचन: स्तो ३७:१०, ११

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: देवाने दिलेल्या अभिवचनाचा फायदा घेता यावा म्हणून आपण काय केलं पाहिजे?

स्मारकविधीचं आमंत्रण देण्याची मोहीम (२३ मार्च–१९ एप्रिल):

आम्ही तुम्हाला एका खास कार्यक्रमाचं आमंत्रण देत आहोत. ही आमंत्रणपत्रिका तुमच्यासाठी आहे! शुक्रवारी, १९ एप्रिल रोजी जगभरातील लाखो लोक येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी पाळण्यासाठी एकत्र येतील. या सभेची वेळ आणि सभेचं ठिकाण आमंत्रणपत्रिकेत दिलं आहे. यासोबतच आम्ही या कार्यक्रमाच्या आधीच्या आठवड्यात होणाऱ्‍या एका भाषणाचं आमंत्रणही तुम्हाला देत आहोत. त्या भाषणाचा विषय आहे: “खरं जीवन मिळवण्यासाठी मेहनत घ्या!”

आवड दाखवल्यास पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: येशूला आपलं जीवन बलिदान म्हणून का द्यावं लागलं?