११-१७ मार्च
रोमकर १५-१६
गीत ३८ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“सहनशक्ती आणि सांत्वन मिळवण्यासाठी यहोवावर विसंबून राहा”: (१० मि.)
रोम १५:४—सांत्वन मिळवण्यासाठी बायबलचं वाचन करा (टेहळणी बुरूज१७.०७ पृ. १४ परि. ११)
रोम १५:५—“धीर आणि सांत्वन” मिळण्यासाठी यहोवाला विनंती करा (टेहळणी बुरूज१६.०४ पृ. १४ परि. ५)
रोम १५:१३—यहोवामुळे आपल्याला आशा मिळते (टेहळणी बुरूज१४ ६/१५ पृ. १४ परि. ११)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
रोम १५:२७—विदेशी ख्रिश्चन यरुशलेम इथल्या ख्रिश्चनांचे “कर्जदार” होते असं का म्हटलं आहे? (टेहळणी बुरूज८९-E १२/१ पृ. २४ परि. ३)
रोम १६:२५—“पुरातन काळापासून गुप्त ठेवण्यात” आलेलं ‘पवित्र रहस्य’ काय आहे? (इन्साइट-१ पृ. ८५८ परि. ५)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) रोम १५:१-१६ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास ३)
पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरवात करा. आणि सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे अभ्यास १०)
पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरवात करा. आणि सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे अभ्यास ११)
ख्रिस्ती जीवन
यहोवा “धीर आणि सांत्वन” कसं पुरवतो?: (१५ मि.) व्हिडिओ दाखवा. आणि मग पुढील प्रश्नांचा वापर करून चर्चा करा:
सांत्वन मिळण्याविषयी कोणते धडे तुम्हाला शिकायला मिळाले?
सांत्वन देण्याविषयी कोणते धडे तुम्हाला शिकायला मिळाले?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. १३ परि. ८-१६; चौकट: “‘यहोवाच्या साक्षीदारांचे विश्वास बायबलवर आधारित आहेत’”
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत २६ आणि प्रार्थना