देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | रोमकर १५-१६
सहनशक्ती आणि सांत्वन मिळवण्यासाठी यहोवावर विसंबून राहा
आपलं सांत्वन करण्यासाठी आणि संकटात टिकून राहण्यास आपली मदत करण्यासाठी यहोवा बायबलचा उपयोग करतो. मग खाली दिलेल्या बायबल उदाहरणांमुळे आपल्याला कशा प्रकारे सांत्वन आणि उत्तेजन मिळतं?
नोहा
योसेफ
दावीद