१८-२४ मार्च
१ करिंथकर १-३
गीत २९ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“तुम्ही आध्यात्मिक विचारसरणी बाळगता, की शारीरिक विचारसरणी?”: (१० मि.)
[१ करिंथकर पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
१कर २:१४—“शारीरिक विचारसरणी” असलेली व्यक्ती कशी असते? (टेहळणी बुरूज१८.०२ पृ. १९ परि. ४-५)
१कर २:१५, १६—“आध्यात्मिक विचारसरणी” असलेली व्यक्ती कशी असते? (टेहळणी बुरूज१८.०२ पृ. १९ परि. ६; पृ. २२ परि. १५)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
१कर १:२०—देवाने कशा प्रकारे “जगाच्या बुद्धीला” मूर्ख ठरवलं आहे? (इन्साइट-२ पृ. ११९३ परि. १)
१कर २:३-५—पौलच्या उदाहरणामुळे आपल्याला कशा प्रकारे मदत होते? (टेहळणी बुरूज०८ ७/१५ पृ. २७ परि. ६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) १कर १:१-१७ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास ३)
पहिली पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि बायबलमधून शिकायला मिळतं हे पुस्तक दाखवा. (शिकवणे अभ्यास ११)
ख्रिस्ती जीवन
“सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—चांगलं पत्रलेखन”: (८ मि.) चर्चा.
शनिवार, २३ मार्चला स्मारकविधीच्या मोहिमेची सुरुवात: (७ मि.) सेवा पर्यवेक्षकांद्वारे चर्चा. आमंत्रण पत्रिकेची एक प्रत सर्वांना द्या आणि त्यातल्या माहितीवर चर्चा करा. नमुना सादरीकरणाचा व्हिडिओ दाखवून त्यावर चर्चा करा. क्षेत्र पूर्ण करण्यासाठी मंडळीने केलेल्या योजनांची माहिती द्या.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. १३ परि. १७-२४
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ७ आणि प्रार्थना