२५-३१ मार्च
१ करिंथकर ४-६
गीत ४३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“थोडेसे खमीरसुद्धा पिठाच्या संपूर्ण गोळ्याला फुगवते”: (१० मि.)
१कर ५:१, २—करिंथमधल्या मंडळीने पाप करणाऱ्या एका अपश्चातापी व्यक्तीला खपवून घेतलं होतं
१कर ५:५-८, १३—पौलने मंडळीला, त्यांच्यात असलेलं “खमीर” काढून टाकायला आणि त्या पाप करणाऱ्या व्यक्तीला सैतानाच्या स्वाधीन करायला सांगितलं (टेहळणी बुरूज१५ ४/१५ पृ. ३० परि. ५, ६; टेहळणी बुरूज०८ ७/१५ पृ. २६-२७ परि. ६)
१कर ५:९-११—मंडळीने पाप करणाऱ्या अपश्चातापी व्यक्तीशी कसलाही संबंध ठेवू नये (देवाचे प्रेम अध्या. ३ परि. १९)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
१कर ४:९—देवाचे पृथ्वीवर असलेले सेवक देवदूतांसाठी “रंगमंचावरील नाट्यप्रयोगासारखे” आहेत, असं का म्हटलं आहे? (टेहळणी बुरूज०९ ५/१५ पृ. २४ परि. १६)
१कर ६:३—“आपण देवदूतांचा न्याय करणार आहोत” असं पौल म्हणाला, तेव्हा त्याला काय म्हणायचं होतं? (इन्साइट-२ पृ. २११)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) १कर ६:१-१४ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
दुसऱ्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास ११)
बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) देवाचे प्रेम अध्या. ३ परि. १९-२१ (शिकवणे अभ्यास ३)
ख्रिस्ती जीवन
“व्हिडिओचा वापर करून विद्यार्थ्याला शिकवा”: (१५ मि.) चर्चा. एक प्रचारक आनंदाची बातमी माहितीपत्रकातील पाठ ४ साठी असलेल्या व्हिडिओचा वापर करून आपल्या विद्यार्थ्याला शिकवत असल्याचा व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. १४ परि. १-५, चौकट: “याकोब—‘प्रभूचा भाऊ’”
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत १३ आणि प्रार्थना