४-१० मार्च
रोमकर १२-१४
गीत ३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“ख्रिस्ती प्रेम दाखवण्याचा काय अर्थ होतो?”: (१० मि.)
रोम १२:१०—आपल्या ख्रिस्ती बंधुभगिनींबद्दल आपुलकी बाळगा (टेहळणी बुरूज०९ ७/१५ पृ. १४ परि. ३, ४)
रोम १२:१७—जेव्हा वाईट वागणूक मिळते तेव्हा जशास तशी प्रतिक्रिया देऊ नका (टेहळणी बुरूज०९ १०/१५ पृ. ८ परि. ३; टेहळणी बुरूज०७ ७/१ पृ. २५-२६ परि. १२-१३)
रोम १२:२०, २१—प्रेमळपणे वागून वाइटाला जिंका (टेहळणी बुरूज१२ ११/१५ पृ. २९ परि. १३)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
रोम १२:१—या वचनाचा काय अर्थ होतो? (देवाचे प्रेम अध्या. ६ परि. ५-६)
रोम १३:१—वरिष्ठ अधिकाऱ्यांना “देवानेच नेमले” आहे, असं का म्हणता येईल? (टेहळणी बुरूज०८ ६/१५ पृ. ३१ परि. ४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) रोम १३:१-१४ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
वाचन करण्यात आणि शिकवण्यात निपुण व्हा: (१० मि.) चर्चा. प्रश्नांचा उपयोग हा व्हिडिओ दाखवा आणि मग शिकवणे माहितीपत्रकातल्या अभ्यास ३ वर चर्चा करा.
भाषण: (५ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज११-E ९/१ पृ. २१-२२—विषय: जनतेकडून मिळालेला कर शास्त्रवचनांच्या विरुद्ध असलेल्या कामांसाठी वापरला जात असला तरी ख्रिश्चनांनी कर का भरला पाहिजे? (शिकवणे अभ्यास ३)
ख्रिस्ती जीवन
मंडळीच्या गरजा: (१५ मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. १३ परि. १-७; भाग ५ आणि चौकट: “यहुदी मत समर्थकांच्या शिकवणी”
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ५३ आणि प्रार्थना