अब्राहाम आज्ञाधारकपणे इसहाकला मोरिया देशाकडे घेऊन जातो

जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका मार्च २०२०

चर्चेसाठी नमुने

येशू ख्रिस्त आणि त्याने दिलेल्या बलिदानाबद्दल असलेले चर्चेसाठी नमुने.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

देवाने अब्राहामची परीक्षा घेतली

देवाने अब्राहामला आपल्या मुलाचं अर्पण करायला का सांगितलं?

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

इसहाकसाठी एक पत्नी शोधणं

महत्त्वाचे निर्णय कसे घ्यावेत याबद्दल अब्राहामच्या सेवकाकडून आपल्याला काय शिकायला मिळतं?

ख्रिस्ती जीवन

कोणाकोणाला आमंत्रण द्यायचं?

येशूच्या मृत्यूच्या स्मारकविधीला या वेळी तुम्ही कोणाकोणाला बोलवणार आहात?

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

एसाव आपला जेष्ठत्वाचा हक्क विकतो

तुम्ही कोणकोणत्या पवित्र गोष्टींची कदर केली पाहिजे?

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

याकोब आपल्या हक्काचा आशीर्वाद मिळवतो

याकोबला त्याच्या हक्काचा आशीर्वाद कसा मिळतो?

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

याकोब लग्न करतो

अनपेक्षितपणे परीक्षा आल्या तरी विवाह यशस्वी कसा होऊ शकतो?

ख्रिस्ती जीवन

सेवाकार्यातली आपली कौशल्यं सुधारण्यासाठी—अंध लोकांना साक्ष देणं

आपल्या क्षेत्रातल्या अंध लोकांना प्रेम आणि काळजी दाखवून आपण यहोवाचं अनुकरण कसं करू शकतो?