व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चर्चेसाठी नमुने

चर्चेसाठी नमुने

●○○ पहिली भेट

प्रश्‍न: येशू कोण होता?

वचन: मत्त १६:१६

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: येशू का मरण पावला?

○●○ पहिली पुनर्भेट

प्रश्‍न: येशू का मरण पावला?

वचन: मत्त २०:२८

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: येशूने दिलेल्या खंडणी बलिदानाबद्दल आपण कशी कदर दाखवू शकतो?

○○● दुसरी पुनर्भेट

प्रश्‍न: येशूने दिलेल्या खंडणी बलिदानाबद्दल आपण कशी कदर दाखवू शकतो?

वचन: योह १७:३

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: यहोवाच्या साक्षीदारांच्या सभा कशा असतात?

स्मारकविधीचं आमंत्रण देण्याची मोहीम (१४ मार्च–७ एप्रिल):

“आम्ही तुम्हाला एका खास कार्यक्रमाचं आमंत्रण देत आहोत. जगभरात लाखो लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. येशूच्या स्मारकविधीचा हा कार्यक्रम आहे. आमंत्रणपत्रिका द्या. या सभेची वेळ आणि सभेचं ठिकाण यात दिलं आहे. यासोबतच आम्ही या कार्यक्रमाच्या आधीच्या आठवड्यात होणाऱ्‍या एका खास भाषणाचं आमंत्रणही तुम्हाला देत आहोत.”

आवड दाखवल्यास पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: येशू का मरण पावला?