एसाव आपला जेष्ठत्वाचा हक्क विकतो
एसावने “पवित्र गोष्टींची कदर” केली नाही. (इब्री १२:१६) आणि याचा परिणाम म्हणजे प्रथमपुत्राचा हक्क त्याने विकून टाकला. तसंच, त्याने दोन मूर्तिपूजक स्त्रियांशी लग्न केलं.—उत्प २६:३४, ३५.
स्वतःला विचारा: ‘खाली दिलेल्या पवित्र गोष्टींबद्दल मी आणखी कदर कशी दाखवू शकतो?’
-
यहोवासोबतचं माझं नातं
-
यहोवाची पवित्र शक्ती
-
यहोवाच्या पवित्र नावाने ओळखलं जाणं
-
प्रचारकार्य
-
ख्रिस्ती सभा
-
विवाह