२-८ मार्च
उत्पत्ति २२-२३
गीत ६ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“देवाने अब्राहामची परीक्षा घेतली”: (१० मि.)
उत्प २२:१, २—देवाने अब्राहामला त्याच्या मुलाचं, इसहाकचं अर्पण द्यायला सांगितलं (टेहळणी बुरूज१२ ७/१ पृ. २० परि. ४-६)
उत्प २२:९-१२—अब्राहाम आपल्या मुलाचं बलिदान देत असताना यहोवाने त्याला रोखलं
उत्प २२:१५-१८—अब्राहामने दाखवलेल्या आज्ञाधारकतेमुळे यहोवाने त्याला आशीर्वाद देण्याचं अभिवचन दिलं (टेहळणी बुरूज१२ १०/१५ पृ. २३ परि. ६)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
उत्प २२:५—अब्राहामने आपल्या मुलाचं, इसहाकचं अर्पण करायचं ठरवलं होतं. तरीसुद्धा ‘मी आणि इसहाक तुमच्याकडे परत येतो’ असं तो आपल्या सेवकांना का म्हणू शकला? (टेहळणी बुरूज१६.०२ पृ. ११ परि. १३)
उत्प २२:१२—यहोवा भविष्यात पाहण्याच्या आपल्या ताकदीचा निवडकपणे वापर करतो हे या वचनावरून आपल्याला कशा प्रकारे दिसून येतं? (इन्साइट-१ पृ. ८५३ परि. ५-६)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) उत्प २२:१-१८ (शिकवणे अभ्यास २)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा: (१० मि.) चर्चा. खातरीने बोला हा व्हिडिओ दाखवा आणि शिकवणे माहितीपत्रकाच्या अभ्यास १५ वर चर्चा करा.
भाषण: (५ मि. किंवा कमी) इन्साइट-१ पृ. ६०४ परि. ५—विषय: येशूचा मृत्यू होण्याआधीच अब्राहामला नीतिमान कसं काय ठरवण्यात आलं? (शिकवणे अभ्यास ७)
ख्रिस्ती जीवन
आज्ञाधारकता दाखवून सुरक्षित राहा: (१५ मि.) वार्षिक सभा २०१७—भाषणं आणि २०१८ चं वार्षिक वचन—निवडक भाग हा व्हिडिओ पाहा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शिकू या! पाठ ३-५ व भाग २ ची प्रस्तावना
समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)
गीत २६ आणि प्रार्थन