देवाने अब्राहामची परीक्षा घेतली
अब्राहाम आपला मुलगा इसहाक याच्या अर्पणाची तयारी करत होता. त्या वेळी त्याला किती वेदना झाल्या असतील याची कल्पना केल्यामुळे, यहोवाला आपल्या मुलाचं, येशूचं खंडणी बलिदान देताना किती दुःख झालं असेल हे समजायला आपल्याला मदत होते. (योह ३:१६) वचन २ मधल्या यहोवाच्या शब्दांवरून त्याच्या भावनांबद्दल आपल्याला काय समजतं?
यहोवाचं प्रेम तुम्हाला काय करायला प्रवृत्त करतं?—१कर ६:२०; १यो ४:११